Ferfar #1668 · रेवेवाडी
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 169/1
- Talathi
- सतिश गंगाधर जगताप
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : धनश्री महीला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मंगळवेढा मर्या सोलापूर जिल्हा शाखा हुन्नुर
गहाणखत लिहुन देणार : संगाप्पा विठोबा चौगुले रा. रेवेवाडी यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5595-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 169/1 क्षेत्र 1.3100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संगाप्पा विठोबा चौगुले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.