सातबारा Watch

← लोणार

Ferfar #3099 · लोणार

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
138/1
Talathi
विजयकुमार उत्तमराव पानबुडे
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री बिरोबा को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.हुन्नूर हुन्नूर ता मंगळवेढा जि सोलापूर गहाणखत लिहुन देणार : दाजी रामदास इरकर रा. लोणार यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 4979-2026 दिनांक 15/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 138/1 क्षेत्र 0.5050 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दाजी रामदास इरकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.