सातबारा Watch

← लोणार

Ferfar #3105 · लोणार

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
14/1
Talathi
विजयकुमार उत्तमराव पानबुडे
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026, बक्षीसपत्राने लिहुन देणार:- भारत हरीबा नरळे (खाता क्रमांक :- 371) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 14/1 लागवडीयोग्य क्षेत्र 1.2400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.2400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी हे त्यांनी तसेच सदर गटात एक चालू पाण्याची विहीर असून त्या विहीरीत तिच्या पाण्यात ई.मोटार पाईप लाईन मध्ये माझ्या असणाऱ्या संपूर्ण पाणी घेण्याच्या हक्कासह. हक्का सह बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- ज्ञानेश्वर भारत नरळे (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क मंगळवेढा यांचे कडील बक्षीसपत्र दस्‍त क्र 5349 दिनांक 06/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.