Ferfar #3107 · लोणार
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : धनश्री महीला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मंगळवेढा मर्या सोलापूर जिल्हा शाखा हुन्नुर
गहाणखत लिहुन देणार : सिताराम विठ्ठल मदने रा. लोणार यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5587-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 63/2, 64/3 क्षेत्र 0.5200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सिताराम विठ्ठल मदने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.