सातबारा Watch

← लमाणतांडा

Ferfar #1365 · लमाणतांडा

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
17, 83
Talathi
अमृता शिवाजी पाटील
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : धनश्री महीला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मंगळवेढा मर्या सोलापूर जिल्हा शाखा मरवडे गहाणखत लिहुन देणार : गोपाळ किसन राठोड ,सविता गोपाळ राठोड रा. लमाणतांडा यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5499-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 17, 83 क्षेत्र 0.0300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोपाळ किसन राठोड ,सविता गोपाळ राठोड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.