Ferfar #1373 · लमाणतांडा
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 46/2/फ
- Talathi
- अमृता शिवाजी पाटील
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहून घेणार : लक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था सिद्धापूर मर्यादित, मंगळवेढा
लिहून देणार : प्रकाश तमण्णा कोरे रा. लमाणतांडा यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 2036 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 46/2/फ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक लक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था सिद्धापूर मर्यादित यांचेकडील पत्र क्रमांक 295 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.