Ferfar #2496 · कात्राळ
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 174/2/अ
- Talathi
- अमृता शिवाजी पाटील
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026,
लिहुन देणार:- कल्लव्वा नागाप्पा खांडेकर (खाता क्रमांक :- 56)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 174/2/अ लागवडीयोग्य क्षेत्र 2.3000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.0200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी तसेच सदर विक्री क्षेत्राच्या पश्चिम ह्द्दीने खरेदी देणार यांच्या बाकी क्षेत्रातून दक्षिण उत्तर चालीच्या लहान मोठी वाहने जाणे येण्यासाठी रस्त्याच्या वहिवाटीच्या हक्कासह. रस्त्याचा हक्क देणार व घेणार यांना समान हक्क व अधिकार राहील. तसेच सदर गटाच्या उत्तर ह्द्दीने पूर्व पश्चिम चालीचा खरेदी घेणार यांच्या पश्चिम हद्दीपर्यंत लहान मोठी वाहने जाणे येण्याच्या रस्त्याच्या वहिवाटीच्या हक्कासह.रस्त्याच्या हक्क देणार व घेणार यांना समान हक्क व अधिकार राहील हक्का सह
लिहुन घेणार:- शिवाप्पा दुडांप्पा साळमळगी (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचे कडील खरेदी दस्त क्र 5743 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रूपये 1095000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.