Ferfar #7208 · हुलजंती
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-14 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 66
- Talathi
- सारिका रमेश कोंढारे
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : धनश्री महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मंगळवेढा, मर्या.,सोलापूर जिल्हा शाखा-हुलजंती
गहाणखत लिहुन देणार : रेवाप्पा बाळाप्पा बंडगर रा. हुलजंती यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5428-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 66 क्षेत्र 4.3900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रेवाप्पा बाळाप्पा बंडगर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.