सातबारा Watch

← हुलजंती

Ferfar #7210 · हुलजंती

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
412/4
Talathi
सारिका रमेश कोंढारे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : बॅक ऑफ इंडिया शाखा मरवडे लिहून घेणार : लक्ष्मी जकाप्पा शेजाळ यांनी सर्व्हे क्रमांक : 412/4 तपशिल : बॅक ऑफ इंडिया शाखा मरवडे कर्ज र रु 100000/-दुंडाप्पा करीता - 4084 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.