सातबारा Watch

← हुलजंती

Ferfar #7215 · हुलजंती

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
208
Talathi
सारिका रमेश कोंढारे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहून घेणार : श्री महालिंगेश्वर ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्या .,हुलजंती , मंगळवेढा लिहून देणार : संजय पुंडलिक भालेराव रा. हुलजंती यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 97 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 160000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 208 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री महालिंगेश्वर ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्या .,हुलजंती यांचेकडील पत्र क्रमांक 97 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.