सातबारा Watch

← हुलजंती

Ferfar #7220 · हुलजंती

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-14 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
629/2
Talathi
सारिका रमेश कोंढारे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : धनश्री महीला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या मंगळवेढा लिहून घेणार : शिवाजी म्हाळाप्पा पटाप यांनी सर्व्हे क्रमांक : 629/2 तपशिल : प्रमाणे शिवाजी म्हाळाप्पा पटाप यानी धनश्री महीला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या मंगळवेढा जि सोलापूर शाखा हुलजंती यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 6303 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.