सातबारा Watch

← हुलजंती

Ferfar #7227 · हुलजंती

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
78/1
Talathi
सारिका रमेश कोंढारे
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : यशोदा महिला नागरी सहकारी पतसंस्था मंगळवेढा , शाखा मंगळवेढा लिहुन देणार : जायाप्पा लक्ष्मण बड्डे रा. हुलजंती गट नंबर/ सर्वे नंबर 78/1 यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 1 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.61 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जायाप्पा लक्ष्मण बड्डे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 61 दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.