सातबारा Watch

← हुलजंती

Ferfar #7228 · हुलजंती

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
57/3
Talathi
सारिका रमेश कोंढारे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : सावित्रीबाई फुले महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था शाखा मरवडे लिहून घेणार : बिसमिल्ला इकबाल मणेरी यांनी सर्व्हे क्रमांक : 57/3 तपशिल : सावित्रीबाई फुले महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था शाखा मरवडे कर्ज रक्कम रुपये 1,50,000/- दि.12/07/20/22 बिसमिल्ला इकबाल मणेरी यांचे हि/ - 5930 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.