सातबारा Watch

← हुलजंती

Ferfar #7234 · हुलजंती

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
390/1/अ
Talathi
सारिका रमेश कोंढारे
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया , शाखा मरवडे लिहुन देणार : धानाप्पा अमोगी जकुणे रा. गट नंबर/ सर्वे नंबर 390/1/अ यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 113 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.01 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धानाप्पा अमोगी जकुणे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2298 दिनांक 29/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.