Ferfar #7236 · हुलजंती
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 367/फ
- Talathi
- सारिका रमेश कोंढारे
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहून घेणार : धनश्री महिला ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मंगळवेढा मर्यादित सोलापूर, मंगळवेढा
लिहून देणार : महादेव मनगेनी हेकडे रा. हुलजंती यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 4116दिनांक 28/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 367/फ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक धनश्री महिला ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मंगळवेढा मर्यादित सोलापूर यांचेकडील पत्र क्रमांक 100 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.