सातबारा Watch

← हुलजंती

Ferfar #7237 · हुलजंती

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-14 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
367/इ
Talathi
सारिका रमेश कोंढारे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहून घेणार : धनश्री महिला ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मंगळवेढा मर्यादित सोलापूर , मंगळवेढा लिहून देणार : तुकाराम मनगेनी हेकडे रा. हुलजंती यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 774 दिनांक 06/02/2020 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 367/इ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक धनश्री महिला ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मंगळवेढा मर्यादित सोलापूर यांचेकडील पत्र क्रमांक 112 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.