सातबारा Watch

← हुलजंती

Ferfar #7242 · हुलजंती

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
133/1/क/1, 133/1/क/2
Talathi
सारिका रमेश कोंढारे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहून घेणार : सावित्रीबाई फुले महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या मरवडे , मंगळवेढा लिहून देणार : विलास मुकींदा जाधव रा. हुलजंती यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 051 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 133/1/क/2, 133/1/क/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सावित्रीबाई फुले महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या मरवडे यांचेकडील पत्र क्रमांक 451 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.