Ferfar #7243 · हुलजंती
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 62
- Talathi
- सारिका रमेश कोंढारे
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : लक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था , शाखा सिद्धापूर
लिहुन देणार : कस्तुराबाई भरमु मासाळ रा. हुलजंती गट नंबर/ सर्वे नंबर 62 यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 421 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.44 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कस्तुराबाई भरमु मासाळ , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 101 दिनांक 03/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.