सातबारा Watch

← पौट

Ferfar #2054 · पौट

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
23/1
Talathi
अविनाश तुकाराम भिसे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : हनुमान वि.का.सेवा सह.संस्था मर्या.माळेवाडी ,ता मंगळवेढा जि.सोलापुर लिहून घेणार : जयहरी जनार्दन गवळी यांनी सर्व्हे क्रमांक : 23/1 तपशिल : हनुमान वि.का.सेवा सह.संस्था मर्या.माळेवाडी ,ता मंगळवेढा जि.सोलापुर ,कर्ज रक्कम रु.200000/- दि.07/12/2021 जयहरी जनार्दन गवळी यांचे हिस्से वर - 1609 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.