Ferfar #3550 · बावची
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 268/3
- Talathi
- अविनाश तुकाराम भिसे
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : वसुधा महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, मंगळवेढा ता. मंगळवेढा जि. सोलापुर
गहाणखत लिहुन देणार : संकेत देवीदास सुंठे रा. बावची यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5633-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 268/3 क्षेत्र 0.6100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संकेत देवीदास सुंठे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.