Ferfar #2261 · जंगलगी
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा सलगर बु, मंगळवेढा
लिहुन देणार : ईश्वराप्पा केसाप्पा चौगुले रा. जंगलगी यांनी प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 222/1/क/2, 222/1/ब/2, 222/2/क/2, वर बोजा दाखल करणेबाबत श्री ईश्वराप्पा केसाप्पा चौगुले यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.