सातबारा Watch

← जंगलगी

Ferfar #2263 · जंगलगी

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
107
Talathi
अविनाश तुकाराम भिसे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : सुवर्णरत्न मल्टी स्टेट को-ऑप.क्रेडीट सोसायटी लि.सिद्धापूर ता.मंगळवेढा लिहून घेणार : निलम राजकुमार चौखंडे यांनी सर्व्हे क्रमांक : 107 तपशिल : सुवर्णरत्न मल्टी स्टेट को-ऑप.क्रेडीट सोसायटी लि.सिद्धापूर ता.मंगळवेढा यांचेकडील कर्ज रक्कम रु 160000/- राजकुमार बिळयाणी चौखंडे यांचे हिस्सेवर - 2140 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.