सातबारा Watch

← जंगलगी

Ferfar #2265 · जंगलगी

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
189/2/ब/3
Talathi
अविनाश तुकाराम भिसे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहून घेणार : धनश्री मल्टी स्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि.मंगळवेढा शाखा निंबोणी , मंगळवेढा लिहून देणार : मक्तूमसो लालसो नदाफ रा. जंगलगी यांनी रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 189/2/ब/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक धनश्री मल्टी स्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि.मंगळवेढा शाखा निंबोणी यांचेकडील पत्र क्रमांक 618 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.