Ferfar #2266 · जंगलगी
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 63
- Talathi
- अविनाश तुकाराम भिसे
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहून घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा सलगर बु, मंगळवेढा
लिहून देणार : गुनाप्पा सिद्धाण्णा चौगुले रा. जंगलगी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 63 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज प्रत व मा. व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा सलगर बु यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.