Ferfar #3362 · सलगर खुर्द
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-11-10 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 338/1
- Talathi
- संदीप विलास पवार
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 11/10/2026
लिहून घेणार : धनश्री महिला.ग्रामिण. बि.शेती.सह.पतसंस्था सलगर बु
लिहून देणार : समाधान पांडुरंग दोडगे रा. सलगर खुर्द यांनी रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 338/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक धनश्री महिला.ग्रामिण. बि.शेती.सह.पतसंस्था सलगर बु यांचेकडील पत्र क्रमांक 209/ऑक्टो/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.