सातबारा Watch

← येळगी

Ferfar #1013 · येळगी

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
39/2/ब
Talathi
शुभम चंद्रकांत खवरे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : फॅबटेक मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी ‍िल. सांगोला शाखा मरवडे लिहून घेणार : सुनिल आप्पा थोरवत यांनी सर्व्हे क्रमांक : 39/2/ब तपशिल : फॅबटेक मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी ‍िल. सांगोला शाखा मरवडे कर्ज र.रु. 200000/- सुनिल थोरवत यांचे हिस्सेवर - 772 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.