Ferfar #1081 · आसबेवाडी
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
गुंडा लक्ष्मण मोरे रा. आसबेवाडी(खाता क्रमांक335) गट/सर्व्हे क्रमांक45, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4250 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4050 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
चि.शुभम बाळु मोरे चे अ.पा.क.आई अनिता बाळु मोरे , (खाता क्रमांक :-3281)गट/सर्व्हे क्रमांक 45 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4050 आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक मंगळवेढा जिल्हा सोलापूर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 5121 दिनांक 22/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.