सातबारा Watch

← आसबेवाडी

Ferfar #1085 · आसबेवाडी

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
Certified
—
Gat / Survey
106/3
Talathi
संदीप विलास पवार
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/10/2026 लिहून देणार : वैनगंगा कृष्णा ग्रामीण बँक शाखा सलगर बु लिहून घेणार : वसंत नाना आसबे यांनी वैनगंगा कृष्णा ग्रामीण बँक शाखा सलगर बु कर्ज र रु 1350000/- दि.25/06/2013 - 742 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक25/9/26 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.