सातबारा Watch

← आसबेवाडी

Ferfar #1087 · आसबेवाडी

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-05 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
25
Talathi
संदीप विलास पवार
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 लिहून घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा सलगर (बु ), लिहून देणार : सुर्यकांत रामाण्णा पडवळे रा. आसबेवाडी यांनी रक्कम रुपये 200000/-/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 25 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा सलगर (बु ) यांचेकडील पत्र क्रमांक 2 दिनांक 25/09/26 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.