सातबारा Watch

← सलगर बुद्रुक

Ferfar #7262 · सलगर बुद्रुक

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
221/3
Talathi
सचिन रवींद्र वाघमारे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/09/2026 लिहून घेणार : धनश्री महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मंगळवेढा मर्यादित सोलापूर जिल्हा शाखा सलगर बु लिहून देणार : तानाजी मारुती खरजे रा. सलगर बुद्रुक यांनी रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 221/3 वर बोजा दाखल करणेबाबत मा. व्यवस्थापक धनश्री महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मंगळवेढा मर्यादित सोलापूर जिल्हा शाखा सलगर बु यांचेकडील पत्र व कलम 48 खालील प्रतिज्ञापत्र प्राप्त झालेवरून ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/-(एक लाख रु) चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.