Ferfar #3858 · लवंगी
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 139/2
- Talathi
- शुभम चंद्रकांत खवरे
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : धनश्री महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मंगळवेढा मर्या शाखा लवंगी
गहाणखत लिहुन देणार : मायाप्पा भगवान मासाळ रा. लवंगी यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5338-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 139/2 क्षेत्र 0.4757 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मायाप्पा भगवान मासाळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.