सातबारा Watch

← लवंगी

Ferfar #3865 · लवंगी

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
211/1/ब, 211/2
Talathi
शुभम चंद्रकांत खवरे
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : धनश्री महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मंगळवेढा मर्या शाखा लवंगी गहाणखत लिहुन देणार : अकिब रजाक शेख ,आशिफ रजाक शेख रा. लवंगी यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5752-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 211/1/ब, 211/2 क्षेत्र 0.8100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अकिब रजाक शेख ,आशिफ रजाक शेख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.