सातबारा Watch

← गंगेवाडी

Ferfar #2616 · गंगेवाडी

दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-09-20
Objection until
2026-10-09
Certified
—
Gat / Survey
91
Talathi
आरीफ म.शफी हुडेवाले
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 20/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/09/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.जमा-02/वाटपकलम-85/ एसआर-05/26 आदेश दिनांक : 03/08/2026 मा.तहसीलदार तालुका दक्षिण सोलापूर यांचेकडील आदेश क्र.जमा-02/वाटपकलम-85/ एसआर-05/26 सोलापूर दिनांक-03/08/2026 व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 व म.ज.म. धारण जमिनीचे विभाजन नियम 1967 अन्वये मौजे गंगेवाडी येथील जमीन गट नंबर 91 - क्षेत्र 5 हेक्टर 92 आर , पोटखराब क्षेत्र 00 हेक्टर 00 आर , आकार 5 रुपये 30 पैसे – जमीन धारकाचे नाव - नामदेव महादेव सुरवसे , तुकाराम महादेव सुरवसे , पांडुरंग महादेव सुरवसे , विमलबाई ज्ञानदेव सुरवसे, विशाल ज्ञानदेव सुरवसे , श्रीदेवी ज्ञानदेव सुरवसे , बेबी ज्ञानदेव सुरवसे या जमिनीचे वाटप विभाजनचा तपशील पुढीलप्रमाणे- 1. गट नं.- 91 पै. - क्षेत्र 01 हे 48 आर - पो.खराब क्षेत्र 00 हे. 00 आर - आकार 01 रुपये 32 पैसे – नाव - नामदेव महादेव सुरवसे - दिशा – पुर्व बाजू. 2. गट नं.- 91 पै. - क्षेत्र 01 हे 48 आर - पो.खराब क्षेत्र 00 हे. 00 आर - आकार 01 रुपये 32 पैसे – नाव - विशाल ज्ञानदेव सुरवसे - दिशा – पुर्व लगत. 3. गट नं.- 91 पै. - क्षेत्र 01 हे 48 आर - पो.खराब क्षेत्र 00 हे. 00 आर - आकार 01 रुपये 33 पैसे – नाव - तुकाराम महादेव सुरवसे - दिशा – पश्चिम लगत. 4. गट नं.- 91 पै. - क्षेत्र 01 हे 48 आर - पो.खराब क्षेत्र 00 हे. 00 आर - आकार 01 रुपये 33 पैसे – नाव – महेश पांडुरंग सुरवसे - दिशा – पश्चिम. आदेशावरून नोंद.