सातबारा Watch

← गंगेवाडी

Ferfar #2634 · गंगेवाडी

दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-18 (15 days left)
Certified
—
Gat / Survey
123/1/क/1
Talathi
आरीफ म.शफी हुडेवाले
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहून घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा उळे ता. द. सोलापूर , सोलापूर दक्षिण लिहून देणार : हरीदास नरसू वारक़ड रा. गंगेवाडी यांनी रक्कम रुपये 1,96,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 123/1/क/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा उळे ता. द. सोलापूर यांचेकडील पत्र क्रमांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1,96,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.