सातबारा Watch

← कासेगांव

Ferfar #6307 · कासेगांव

दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
88/1
Talathi
आरीफ म.शफी हुडेवाले
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहून घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा उळे, सोलापूर दक्षिण लिहून देणार : आनंद दिलीपराव चौगुले रा. कासेगांव यांनी रक्कम रुपये 196000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 88/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा उळे यांचेकडील पत्र क्रमांक दिनांक 20/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 196000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.