सातबारा Watch

← कासेगांव

Ferfar #6311 · कासेगांव

दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
419/2/ब
Talathi
आरीफ म.शफी हुडेवाले
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहून घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा उळे ता. द. सोलापूर, लिहून देणार : विजय रामचंद्र निर्मळे रा. कासेगांव यांनी रक्कम रुपये 84,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 419/2/ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा उळे ता. द. सोलापूर यांचेकडील पत्र क्रमांक 23-10-2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 84,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.