Ferfar #6312 · कासेगांव
दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-18 (15 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 283
- Talathi
- आरीफ म.शफी हुडेवाले
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहून घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा उळे ता.द.सोलापूर, सोलापूर दक्षिण
लिहून देणार : वसंत नामदेव कांबळे रा. कासेगांव यांनी रक्कम रुपये 70,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 283 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा उळे ता. द. सोलापूर यांचेकडील पत्र क्रमांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 70,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.