सातबारा Watch

← मुळेगांव लमाणतांडा

Ferfar #3120 · मुळेगांव लमाणतांडा

दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
58/2
Talathi
आरीफ म.शफी हुडेवाले
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 लिहुन देणार:- अंबादास व्यंकटेश कुडक्याल ,अंबिका कैलास क्यातम ,अल्लाउद्दीन घडुभाई शेख ,इस्माईल मताबसो शेख ,काशीनाथ रामचंद्र रामपुरे ,खुतबोद्दीन रसूलसो निंबाळे ,गफारसाब तुराबसाब इनामदार ,चिन्नप्पा भिमप्पा खरे ,जगन्नाथ चंद्रशेखर हलकट्टी ,परशूराम यलप्पा मदरी ,बाबूराव कोंडय्या कनकूर ,बाबूराव शामराव डोले ,बालराजू रंगय्या गाजूल ,बालाजी व्यंकटेश कुडक्याल ,भारत मुरलीधर ननवरे ,भिमराव रामप्पा भळभट्टे ,मधुकर दत्तू देडे ,म.हनीफ नबिलाल शेख ,मुत्तण्णा बिरप्पा माने ,राजलक्ष्मी सुभाष दासरी ,राजशेखर व्यंकटेश कुडक्याल ,राजेंद्र प्रल्हाद रानमळे ,रामचंद्र रामय्या बालीगल ,रेवणय्या शिवबसय्या स्वामी ,शहानबी गुलाबसो जहागीरदार ,शारदाबाई भिमाशंकर हुल्ली ,सरोजना व्यंकटेश कुडक्याल ,सिद्धूबाई गणेश अधेली ,सिद्रामप्पा गुरुपादप्पा स्वामी ,सुभाष सिद्रामप्पा पुजारी ,सौ.कमलाबाई श्रीमंत देडे, कुलमुखत्यार बालाजी व्यंकटेश कुडक्याल- - -रा. मुळेगांव लमाणतांडा(खाता क्रमांक1762) यांचे गट/सर्व्हे क्रमांक58/2, (गट नं.58/1 व गट नं.58/2) बिगरशेती क्षेत्र 66.9903 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.3940 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : गोविंद उमाकांत राठोड , (खाता क्रमांक :-2796)गट/सर्व्हे क्रमांक 58/2 (गट नं.58/1 व गट नं.58/2) बिगरशेती क्षेत्र 1.3940 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सोलापूर दक्षिण जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 889 दिनांक 26/02/2014 प्रमाणे रक्कम रुपये 140000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.