Ferfar #10451 · बोरामणी
दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 397/2/क
- Talathi
- राजेश सिद्राम नाईकोडे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहून घेणार : समर्थ सहकारी बॅंके लि. , सोलापूर
लिहून देणार : शिवानंद गेनप्पा पटणे रा. बोरामणी यांनी रक्कम रुपये 150348/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 397/2/क वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक समर्थ सहकारी बॅंके लि. यांचेकडील पत्र क्रमांक 29 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150348/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.