Ferfar #2344 · संगदरी
दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 17/3/प्लॉट
- Talathi
- प्रविण किसन बोटे
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मा.राज्यपाल, महाराष्ट्र राज्य
गहाणखत लिहुन देणार : सचिन कैलास वाघमोडे रा. संगदरी यांनी दुय्यम निबंधक सोलापूर दक्षिण यांचेकडील दस्त क्रमांक 6463-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3230000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 17/3/प्लॉट न/33 क्षेत्र 0.9288 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन कैलास वाघमोडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3230000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
17/3/प्लॉट न/33