Ferfar #2345 · संगदरी
दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 60/2पै/प्लॉट47
- Talathi
- प्रविण किसन बोटे
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मा राज्यपाल महाराष्ट्र राज्य
गहाणखत लिहुन देणार : महेश सुरेश सांळुखे रा. संगदरी यांनी दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 9142-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 60/2पै/प्लॉट47 क्षेत्र 0.9296 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महेश सुरेश सांळुखे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.