Ferfar #7400 · मुस्ती
दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 444
- Talathi
- गणेश हणुमंत कदम
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र. जमा-2/राजपत्र/एसआर/53/2026, दि. 30/10/2026
आदेश दिनांक : 30/10/2026
मा. तहसिलदार दक्षिण सोलापूर यांचेकडील आदेश क्र. जमा-2/राजपत्र/एसआर/53/2026, दि. 30/10/2026 अन्वये मौजे मुस्ती येथील जमीन गट नं. 444 मध्ये राजपत्रा अन्वये मल्लिकार्जुन भैरप्पा बनपुरे (परीट) ऐवजी मल्लिकार्जुन भैरप्पा बनपुरे 7/12 मध्ये नांवात बदल करुन दिले असे.
आदेशावरून नोंद.