सातबारा Watch

← वडगांव

Ferfar #1571 · वडगांव

दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
176/1
Talathi
सविता योगेश सावंत
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026 लिहून घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा कुंभारी लिहून देणार : महादेव मलप्पा बिराजदार रा. वडगांव यांनी रक्कम रुपये 98,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 176/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा कुंभारी यांचेकडील पत्र क्रमांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 98,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.