सातबारा Watch

← कुंभारी

Ferfar #29390 · कुंभारी

दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
749/1, 877/1/अ/3
Talathi
नयना नारायण देशपांडे
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026 लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक कुंभारी , कुंभारी लिहुन देणार : महिबूब खासीम मुल्ला रा. कुंभारी गट नंबर/ सर्वे नंबर 877/1/अ/3 लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक कुंभारी , कुंभारी लिहुन देणार : महिबुब खासिम मुल्ला रा. कुंभारी गट नंबर/ सर्वे नंबर 749/1 यांनी रक्कम रुपये 117000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.73 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महिबूब खासीम मुल्ला , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक - दिनांक 05/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 117000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.