सातबारा Watch

← कुंभारी

Ferfar #29391 · कुंभारी

दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
518/3
Talathi
नयना नारायण देशपांडे
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : हिंगलाजमाता नागरी सह.पतसंस्था मर्यादीत सोलापूर तर्फे या पतसंस्थेचे अधिकारी शंकर मारुतीराव कटारे गहाणखत लिहुन देणार : श्रीनिवास दशरथ बासुतकर रा. कुंभारी यांनी दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8233-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 518/3 क्षेत्र 0.2200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री श्रीनिवास दशरथ बासुतकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.