सातबारा Watch

← कुंभारी

Ferfar #29398 · कुंभारी

दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
738/1/अ/प्लॉट/41
Talathi
नयना नारायण देशपांडे
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार - सोलापूर जनता सहकारी बँक लि.शाखा जुना कुंभारी रोड सोलापूर तर्फे अधिकारी श्रीशैल अशोक तांबेकर गहाणखत लिहुन देणार : उदयकुमार निंगप्पा कंटली रा. कुंभारी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. सोलापूर उत्तर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 8784-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 635000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 738/1/अ/प्लॉट/41 क्षेत्र 1.1250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उदयकुमार निंगप्पा कंटली यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 635000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.