सातबारा Watch

← कुंभारी

Ferfar #29454 · कुंभारी

दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-17
Objection until
Certified
—
Gat / Survey
168/3
Talathi
नयना नारायण देशपांडे
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : लिहून घेणार - लोकमंगल मल्टी स्टेट को ऑपेराटीव्ह सोसायटी लि शाखा शेळगी सोलापूर तर्फे आदर्श राजशेखर मिरजी गहाणखत लिहुन देणार : औदुसिध्द तुकाराम बिराजदार रा. कुंभारी यांनी दुय्यम निबंधक सोलापूर दक्षिण यांचेकडील दस्त क्रमांक 6691-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 168/3 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री औदुसिध्द तुकाराम बिराजदार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.