सातबारा Watch

← कुंभारी

Ferfar #29470 · कुंभारी

दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-17
Objection until
Certified
—
Gat / Survey
1017, 1018, 1024, 1029, 996/2
Talathi
नयना नारायण देशपांडे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 अधिकारी : इतर आदेश क्रमांक : वि भू सं अ 2/केजेपी/एसआर/37/98/3 आदेश दिनांक : 29/08/2006 मा.तहसिलदार साहेब ता.दक्षिण सोलापूर यांचेकडील पत्र क्रं.जमा-1/कवि /1032 /2025 दिनांक-11 /09/2025 विशेष भूमी संपादन अधिकारी क्रं 2 यांचे कडील आदेश वि भू सं अ 2/केजेपी/एसआर/37/98/3 दिनांक 29/8/2026 अन्वये मौजे कुंभारी येथील खालील दाखल गट क्र महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग कार्यकारी अभियंता उजनी कालवा विभाग क्रं 8 सोलापुर यांचे करिता संपादित झाले असून इतर अधिकारातील नोंद कमी करून कब्जेदार सदरी महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग कार्यकारी अभियंता उजनी कालवा विभाग क्रं 8 सोलापुर यांचे दाखल करणेबाबत आदेश झालेने नोंद केली असे. अ क्र गट क्र संपादित क्षेत्र पोट खराब एकूण क्षेत्र आकार 1 1029 0.94 0.00 0.94 1.52 2 1024 0.39 0.02 0.41 0.56 3 1017 0.03 0.00 0.03 0.03 4 998 0.03 0.00 0.03 0.09 5 996 2.40 0.00 2.40 2.73 6 1018 0.41 0.00 0.41 0.54 आदेशावरून नोंद.