सातबारा Watch

← कुंभारी

Ferfar #29532 · कुंभारी

दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
490/1/अ/1, 490/1/ब, 490/2/अ, 490/3/क, 491/1/ब/2, 491/2/ब/1/क, 491/2/ब/1/ब, 493/1/ब
Talathi
नयना नारायण देशपांडे
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहुन घेणार : कुंभारी वि का सेवा सो कुंभारी , कुंभारी लिहुन देणार : अर्जुन भिमाशंकर बाळगांवकर रा. कुंभारी गट नंबर/ सर्वे नंबर 491/2/ब/1/ब, 490/1/अ/1, 490/1/ब, 490/2/अ, 490/3/क, 491/1/ब/2, 491/2/ब/1/क, 493/1/ब यांनी रक्कम रुपये 600000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.22 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अर्जुन भिमाशंकर बाळगांवकर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक - दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.