सातबारा Watch

← लिंबी चिंचोळी

Ferfar #2189 · लिंबी चिंचोळी

दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
148/1/अ
Talathi
स्नेहा तेजेराव इज्जपवार
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक लिमिटेड शाखा सोलापूर गहाणखत लिहुन देणार : काशिनाथ इरय्या स्वामी ,प्रमिलाबाई काशिनाथ स्वामी रा. लिंबी चिंचोळी यांनी दुय्यम निबंधक सोलापूर दक्षिण यांचेकडील दस्त क्रमांक 6824-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 148/1/अ क्षेत्र 3.7370 वर बोजा दाखल करणेबाबत श्री काशिनाथ इरय्या स्वामी ,प्रमिलाबाई काशिनाथ स्वामी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.